fbpx

MH +ve विषयी

एम एच पॉसिटीव्ह

आपल्या महाराष्ट्रात रोज असंख्य चांगल्या घटना घडत असतात.

लोकांची, गावांची, राज्याची प्रगती व्हावी म्हणून अनेक जण झटत असतात.

खोट्या बातम्या,सिरीयल्स, व्हाॅट्सॲप फाॅरवर्डस् यांनी आपल्या आयुष्यात आणलेला नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मक विचार करुया.

मस्त ताजा श्वास घेऊन सर्व पुर्वग्रह विसरुन चांगल्याला दिलदारपणे दाद देऊया.

‘आपल्या’ महाराष्ट्राच्या सकारात्मक कट्ट्यावर आपले स्वागत आहे.

एम एच पॉसिटीव्ह कोणासाठी ?

या वेबसाईट चा वापर सर्व जण करू शकतात.
आम्ही माहिती चा स्रोत - 'कन्टेन्ट रिपॉझिटरी' आहोत.
या वेबसाईटवरील माहिती आपण कॉपी करून सर्वत्र पाठवू शकता, त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही.
तसेच आपणास जर या वेबसाईट वर काही कन्टेन्ट टाकायचा असेल तर आपण हि तो अपलोड करू शकता...

संपर्क


MENU